दि.इचलकरंजी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड शिवराज चुडमुंगे विजयी



प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी  : श्रीकांत कांबळे

दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या सन .2022-2024 या द्विवार्षिकसाठी  निवडणुक  झाली यावेळी इचलकरंजी बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष. सेक्रेटरी, जॉईट सेक्रेटरी, खजिनदार.महिला प्रतिनिधी व कार्यकारिणी सदस्य अशा 9 जागांसाठी 18 जण निवडणूक रिंगणात उभारले होते 

        तर या मतदानामध्ये 370 मतदार सभासदांपैकी 354 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आज झालेल्या मतमोजणीत अध्यक्षपदासाठी उभे राहिलेले ॲड.शिवराज चुडमुंगे व उपाध्यक्षपदासाठी ॲड.दत्तात्रय लटके हे विजयी झाले आहेत. 

आज सकाळ पासूनच चुरशीने झालेल्या मतदान मध्ये अध्यक्षपदासाठी रिंगणाअसलेले ॲड शिवराज चुडमुंगे यांना 227 मते तर विरोधक ॲड. दत्ताजीराव कंदले यांना 114 मते पडली . तर उपाध्यक्षपदी असलेले ॲड.दत्तात्रय लटके यांना 215 मते तर ॲड राजाराम सुतार यांना 133  मते तर सेक्रेटरी पदासाठी ॲड.राजीव शिंगे यांना 207 मते तर ॲड.नरसगोंडा पाटील यांना 135 मते जॉ.सेक्रेटरीपदासाठी असलेले ॲड .शिवकुमार लकडे यांना 188 मते तर  ॲड . वैजनाथ पाटील यांना 154 मते .पडली. तर खजिनदार पदासाठी अॅड.रमेश जमदाडे यांना 222 मते तर ॲड .प्रशांत पाटील यांना 121मते पडली तर महिला प्रतिनिधिसाठी असलेल्या .. परीट यांना 212 मते तर  ॲड . जीया शेख यांना 137 मते पडली. तर कार्यकारिणी सदस्य पदासाठी असलेल्या उमेदवार  ॲड अनुराग कुलकर्णी यांना 229 मते ॲड.आसिफ मुल्ला यांना 211मते .ॲड सुधीर मस्के 203 मते   ॲड .मदनलाल मुथा 121मते ॲड .आसावरी शहाणे यांना 113, ॲड  अक्षय शिरगुप्पे यांना 136 मते पडली आहेत. 

सदर निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. मुकुंद आजरेकर यांनी काम पाहिले. व  ॲड. ऐलाज मुजावर ॲड. पी.एन.शर्मा यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले .

Post a Comment

Previous Post Next Post