प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
माजी जिल्हा प्रमुख रायगड रायगडचे ढाण्या वाघ आणि माजी महाडा अध्यक्ष बबन दादा पाटील यांची रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती झाली. या बाबत त्यांना त्यांच्या कॉलेज येथे जाऊन शुभेच्छा देताना खालील प्रमाणे...
माझी विभाग प्रमुख गुळसुंदे पर्यावरण संरक्षणाचे महाराष्ट्र चे निरीक्षक श्री बजरंग मुरलीधर भागवत तसेच पोसरीचे ज्येष्ठ शिवसैनिक गौतम कांबळे यांनी बबन दादांना त्यांची पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Tags
रायगड जिल्हा