प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
परिसरातील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मनसेने रसायनी पोलिस स्टेशनला निवेदनाद्वारे केली आहे.मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे यांनी सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
रायगड जिल्हा उपाध्यक्ष- दिपक परशुराम काऺबळी,कर्जत- खालापूर विधानसभा सचीव अभिजित घरत, खालापूर तालुका उपाध्यक्ष- विनोद शिंदे,मा.विभाग अध्यक्ष- भास्कर डुकरे, मोहोपाडा शहर अध्यक्ष- गणेश म्हात्रे,मनोज जाधव रसायनी पोलीस स्टेशनला निवेदन देताना कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.
Tags
रायगड जिल्हा