प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
पेन शहरात व्हेल माशाची उलटी वांती दोन कोटी 34 लाख 70 हजार 5 आरोपीस इनोव्हा गाडीसह सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले पेन शहरात रायगड पोलीस अधीक्षक श्री अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली डिस्ट्रिक्ट स्पेशल ब्रांचे अधिकारी श्री गजेन्द्र सखाराम कराडे यांना एका गुप्त बातमी दाराकडून माशाची उलटी वांती गुप्त माहिती मिळाली .असता पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री डी आर पोळ पोलीस ठाणे पेन पेण येथील वनरक्षक यांना लागलीच खबर देऊन एकत्रित संशयित आरोपींना सापळा रचून पकडण्यात आले..
या बाबत घडलेली हकीकत खालील प्रमाणे आहे गजेंद्र सखाराम कराडे वय ४८ वर्ष सहा फौजदार नेमणुक डी.एस.बी. केस पेण खबर ता.०४/०४/२०२२- मो.नं. देतो की, सी रायगड पोलीस दलामध्ये सन १९८४ मध्ये भरती झाला असून सध्या ऑगस्ट २०२१ पासून डी.एस.बी. बेस पेण येथे नेमणुकीस आहे. दिनांक ०३/०४/२०२२ रोजी मला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे पेण शहरात आंबेरंगरिस (Ambergris) चा व्यवहार होणार आहे. त्याअनुषंगाने आम्ही पोलीस निरीक्षक श्री. डी. आर. पोळ सो. पेण पोलीस ठाणे यांना माहिती कळवुन त्यांनी माझे मदतनीस पेण पोलीस ठाणे नेमणुकीतील केल माशची उलटी/वांती कलम महौला पोलीस उपनिरीक्षक एम.जे. घाडगे, पोहवा/८३३ जाधव, पोना/१००० पवार यांना दिले कलंय त्यांनतरः महीला पोलीस उपनिरीक्षक एमघाइगे गांनी लागलीच श्री.कुलदीप भास्कर पाटकर, राणे वनक्षेत्रपाल पेमा श्री. निलेश गोविंद बार्ड, वनरक्षक अविधर यांना बोलावून घेतले व त्यांना सुंदर घटनेचा आशयः समजावुन सांगीतला. त्यांनतर महीला पोलीस उपनिरीक्षक एम.जे. घाडगे यांनी दोन वेळ पंचाना माजे पेण शहरातील उपजिल्हा रुग्णालय पेण समोरील चिंचपाड़ा के येण नगरपालीका ०२२ रोडवर बोलावून घेवून त्यांस पंच म्हणून हजर सहण्याची विनंती केली असता त्यास त्यांनी 4वा. होकार दिला. तसेच पोहवा/८७३ जाधव यांनी लॅपटॉप व पंचनाम्याकरीता लागणार सिलौंग लेबलींगचे आवश्यक ते सामान घेवुन आले. त्यानंतर आम्ही सर्व पेण शहरात मिळालेल्या बातमी प्रमाणे सापळा रचुनः
एक पांड-या रंगाची इनव्हा गाड़ी नंबर एम.एच. ०२२ अ.वाय. ८८७९ ही मोजे पेन शहरातील उपजिल्हा रुग्णालय पेण समोरील चिंचपाडा ते पेण ४७ वा. नगरपालीका रोडवर संशयीत रित्या फिरत असल्याचे निदर्शनास आले.
सदर गाडीचा आम्हाला संशय आल्याने आम्ही त्यास बोलवून चौकशी केली असता, सदर गाडीतील एका इसमाध्या माडीवर एक प्लॅस्टिक पिशवीमध्ये व्हेल माशची उलटी/वांती (Ambergris) चे तुकडे स्वतःचे
फायदयाकरीताः विक्री करीता घेवुन आलेले निदर्शनास आले. तो वेळ २२.३५ वा.ची होती. त्यानंतर आम्ही पंचासमक्ष सदर गाडीतील मांडीवर प्लॅस्टीक पिशवी घेवून बसलेल्या इसमाचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्याचे नाव विजय मोतीलाल परदेशी वय ५० वर्षे, सध्या ग्र.३०३, बी-विंग, रिध्दी अपार्टमेंट, ओजी विहार, मनलगाडा विरार पश्चिम मुळ रा. हरमिंगपूर, पो.ईराई बझार, ता.मडीया, जि.जोनपुर राज्य उत्तर प्रदेश असे सांगीतले त्यांचे मांडीवर असलेल्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये काय आहे याची आम्ही पंचासमक्ष खात्री केली असता सदर पिशवीत व्हेल माशची उलटी/वांती (Ambergris) चे पाच लहान मोठे तुकडे असल्याचे निदर्शनास आले. त्याचेकडे सदरचे तुकडे कोठुन आणले बाबत पंचासमक्ष विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडविची उत्तरे दिली. तसेच सदर गाडीमध्ये इतर चार इसमांची आम्ही पंचासमक्ष त्यांची नाव, गाव विचारले असता गाडी चालक यांनी त्याचे नाव प्रेमविर रामपाल सिंग, वय ४२ वर्ष, सध्या रा.प्लॅट नंबर २०४, बिल्डींग २३. सेक्टर नं. ५, शीगार्डन मिरारोड पुर्व मूळ रा.मु.पो. जवाँ, ता. बुलंदसर बि. अलिगड राज्य उत्तरप्रदेश असे सांगीतले तसेच इतर गाडीत बसणारे इसम याने अनुक्रमे १) सदानंद सखाराम मोरे, वय ५६ वर्ष, सध्या रा.-३०४, ओम रिध्दी सिध्दी बिल्डींग, गणपत मंदीर रोड, टिटवाळा पुर्व, मुळ रा.मु.पी. कापरे, ता.चिपळूण, जि.रत्नागीरी, २)अमल अरुण राधी वय २९ वर्ष, रा.प्लॅट नं.११६, न्यु ज्ञानेश्वर, वाडा रोड नागपूर व ३) अजय प्रताप आंबावडे वयः ३५ वर्ष, सध्या रा.सी-३७, किंवल अपार्टमेंट, शांतीनगर, सेक्टर २. मिरारोड पुर्व, मु
मु.पो. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली असे सांगीतले. सदर प्लॅस्टिक पिशवीमध्ये बोल माशची उलटी वांती (Ambergris) चे वर्णन खालील प्रमाणे ,
१)२,३४,७०,०००/- रु. विजय मोतीलाल परदेशी याचे मांडीवर असलेल्या एक पढ़िया
रंगाची प्लॅस्टीकची पिशवी ती उपदन पाहीली असता त्यामध्ये त्यात ३ माशची उलटी/पांती (Ambergris) चे पाच लहान-मीठे आकाराचे चॉकलेटी रंगाने तुकडे असून त्याने सोबत असलेल्या मालाचे चलन केले असता वजन २ किलो ३४७ ग्रॅम इतके भरले किं. सु. २) १२,००,०००/- रु. एक पांढ-या रंगाची इनव्हा गाडी नं. एम. एच. ४७ मे.वाय. ५००९ असा असलेली जु.वा.कि.अ.
२,४६,७०,०००/- रु. एकुण
येणे प्रमाणे वरील वर्णनाची व किंमतीची व्हेल माशची उलटी/वांती (Ambargric) खरेदी विक्री करण्यास बंदी असताना वरील पाच इसम यांचे ताब्यात मिळून आले असल्यान आम्ही पंचासमक्ष सदर मालामधुन नमुना तपासणीसाठी १०० ग्रॅम वजनाचे तुकडे काढून घेवून एका प्लास्टीकचे पिशवीमध्ये घालून त्यास स्टैपलरने पिन मारुन सदरची प्लास्टीक पिशवी एका कागदी लखोटयात ठेवली. सदर लखोटयाने तोंड बंद करून त्यावर वि महीला पोलीस उपनिरीक्षक एम.जे. घाडगे यांच्या सहीचे कागदी लेवल चिकटवून जागीच मिलबंद केले. त्यास प्रदर्श 'अ' असे नाव दिले. तसेच उर्वरीत उलटी/वांती (Ambergris) एका पारदर्शक प्लास्टीकच पिशवीमध्ये घालून त्यास स्टॅपलरने पिन मारुन सदरची प्लास्टीक पिशवी एका कागदी लखोटयात ठेवली. सदर लखोटयाचे तोंड बंद करून त्यावर आम्ही पंचांच्या व महीला पोलीस उपनिरीक्षक एम. ज घाडगे यांच्या सहीचे कागदी लेबल चिकटवून जागीच सिलबंद केले. त्यास प्रदर्श 'ब' असे नाव दिले. तसेच अनु नं. २ कडील जात पांढ-या रंगाची इनव्हा गाडी नं. एम. एच. ४७ अ. वाय, ८८७९ वर आम्ही पंचांचे व महीला पोलीस उपनिरीक्षक एम. जे आगे यांच्या सहीचे कागदी लेबल चिकटवुन जप्त करण्यात आले आहे. सर्व मुद्देमाल जान करून ताब्यात घेतला आहे. तसा सविस्तर पंचनामा महीला पोलीस उपनिरीक्षक एम. घाडगे यांनी मौजे पेण शहरातील उपजिल्हा रुग्णालय पेण समोरील चिंचपाड़ा से पेण नगरपालीका रोडवरील स्ट्रीट लाईटचे प्रकाशात केलेला आहे.
तरी दिनांक ०३/०४/२०२२ रोजी २२.३५ वा. मौजे पेण शहरातील उपजिल्हा रुग्णालय पेण समोरील चिंचपाडा ते पेण नगरपालीका रोडवर एका पांड- या रंगाची इनोवा गाडी नंबर एम. एच. ४७ अॅ. वाय. ८८७९ या मध्ये
१) विजय मोतीलाल परदेशी वय ५० वर्षे, सध्या रा.३०३. बी-विंग, रिध्दी अपार्टमेंट, श्रीजी विहार, मनपेलपाड़ा विरार पश्चिम मुळ रा. हरसिंगपूर, पो. ईराई बझार, ता. मढीया, जि. जोनपुर राज्य उत्तर प्रदेश
२ ) प्रेमविर रामपाल सिंग, वय ४२ वर्ष, सच्या रा.प्लॅट नंबर २०४, बिल्डींग नं.३, सेक्टर नं. ५, शांतीगार्डन मिरारोड पुर्व मुळ रा.मु.पो. जव ता. बुलंदसर, जि. अलिगड राज्य उत्तरप्रदेश
३) सदानंद सखाराम मोरे, वय ५९ वर्षे, सध्या रा.जे-७०४, ओम रिध्दी सिध्दी बिल्डींग, गणपती मंदीर रोड, टिटवाळा पुर्व, मुळ रा.मु. पो. कापरे, ता. चिपळूण, जि. रत्नागीरी
, ४) अमोल अरुण राघो, वय २९ वर्षे, रा. प्लॅट नं. ११६, न्यु ज्ञानेश्वर, मानेवाडा रोड नागपूर व
५) अजय प्रताप आंबावडे, वय ३५ वर्षे, सध्या रा.सी-३७, किंजल अपार्टमेंट, शांतीनगर, सेक्टर १, मिरारोड पुर्व, मुळ रा.मु. पो. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली यांन (एक प्लास्टिक पिशवीमध्ये मारावी उलटी यांनी (Ambergris) चे पाच लहानमोठे आकाराचे चॉकलेटी रंगाचे तुकडे गैरकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःचे स्थितीत मिळून आले म्हणून माझी पाचव्यक्तीव अधिनियम १९७२ मे कलम ३९,४४,४९(च) २७१५१ भादवि कलम ३४ अन्वये सरकारत फिर्याद आहे.झालखबर संगणकावर मराठीत टेकलिखोत केला असून तो मी साबुन पातीला को माझे सांगणे बरोबर आहे.
ठाणे अमलदार,
पेण पोलीस स्टेशन