क्राईम न्यूज : खालापूर तालुक्यात खाद्यतेलाच्या कंपन्या बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे तेलाचा अपहार झाल्याची घटना

 घडलेला प्रकार खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह 

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :  सुनील पाटील

खालापूर  काँ .गु र न 18/2022 भादवि कलम 420 407 प्रमाणे दाखल झाला आहे. परंतु Mh O4fu 3348 हा टँकर कोणत्या मालकाचा आहे त्यांनी त्यातील खाद्यतेल कोणत्या व्यक्तीस दिली आहे याची चौकशी झाली आहे का त्या टँकर चा ड्रायव्हर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा तपास घेतला आहे का सदरील टँकर मालक कोण आहे या केसेस मध्ये उघडकीस दिसत नसून फक्त ड्रायव्हर त्याचं नावच माहिती असून खाद्यतेल याचा अपहार एका ड्रायव्हर कडूनच होऊ शकते का अन्य त्याच्या पाठीमागे जुगाड असू शकतो त्या खाद्यतेलाचा पाणी मिक्स करणे म्हणजे खाद्यतेल अपहार त्याच्यामध्ये पाणी कुठून मिक्स केला जे मदत करणाऱ्या असतील ते पण आरोपी होऊ शकतात आणि माल कोणाला विकला हे पण आरोपी होऊ शकतात आज तीन महिने होऊन गेले असता पुढील तपासात काय झाले याची माहिती मिळणे गरजेचे आहे खालापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी  उत्तम कामगिरी केली असून त्यांचे सर्व स्तरावरून कौतुकास्पद होत आहे 

सदरचा गुन्हा दिनांक 21 1 2022 रोजी सायंकाळी पाच वाजता दिनांक 22 1 2022 सकाळी 8:45 वाजताच्या सुमारास मुलीचे जेएनपीटी बंदर उरण ते रूची सोया कंपनी  ईसांब तालुका खालापूर  येथे घडला असून फिर्यादी युवराज केशव खावडकर वय वर्ष 42 व्यवसाय नोकरी राहणार बी 1 साई दीप सोसायटी रिस मोहपाडा तालुका खालापूर जिल्हा रायगड यांनी यातील फिर्यादी हे काम करीत असलेल्या या रूची सोया कंपनीने एम पी रोड लाईन्स विक्रोळी मुंबई या ट्रान्सपोर्ट कंपनी स रुची सोया कंपनीचे खाद्यतेल जे एन पी टी बंदर उरण  येथून टॅंकर नंबर एम एच झिरो फोर एफ यु 33 48 वरील चालक सुभाष मिश्रा यास रूची सोया कंपनी मे इस आंबे तालुका खालापूर  या ठिकाणी सुरक्षित पोचण्यासाठी टँकर नंबर एम एच झिरो फोर एफ यु 33 48 यामध्ये भरून विश्वासाने सोपविला असताना टँकर नंबर एम एच झिरो फोर एफ यु 3348 वरील चालक आरोपीस सुभाष मिश्रा राहणार राम संजीवन चाल रूम नंबर झिरो दोन पारसी वाडी कलिना सांताकरुझ ईस्ट मुंबई पिन कोड400098 सध्या राहणार शिवनगर वाडी मराठी शाळेसमोर चांभार्ली रसायनी पोस्ट मोहोपाडा तालुका खालापूर  जिल्हा रायगड याने स्वतःच्या फायदा करिता टँकर मधील दोन कंपार्टमेंट भाग  मधील खाद्यतेल काढून अपहार करून त्या टँकरमध्ये खाद्यतेल आहे असे भासविण्यासाठी त्यामध्ये पाणी भरून फसवणूक केली म्हणून सदरचा गुन्हा यांनी दिनांक 27 12 2021 रोजी 19.27 वाजता दाखल केला असून त्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कराड खालापूर पोलीस ठाणे हे करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post