पुणे शहर पोलिस व शाहदल बाबा दर्गा कमिटीच्या वतीने या रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असणारे सर्वधर्मसमभाव हीच खरी देशाची ताकत असून ,जगासाठी खरा आदर्श असल्याचे मत पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वारकरी संप्रदाय आणि येरवडा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित रोजा इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले
पुणे शहर पोलिस व शाहदल बाबा दर्गा कमिटीच्या वतीने या रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता उपस्थित होते.
Tags
पुणे