विशेष वृत्त : इन्क्रेडिबल " शांती पदयात्रा "

 पदयात्रा मार्ग तसेच स्वागत करणाऱ्या संघटना..

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : धर्माच्या नावावर भावना भडकाविण्याचे प्रयत्न होत असताना शांतता, बंधू भाव जोपासण्याचे आवाहन करण्यासाठी पुण्यात कोंढवा ते डॉ.आंबेडकर पुतळा,गांधी पुतळा ( पुणे स्टेशन ) मार्गावर इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या वतीने शांती पदयात्रा काढण्यात येणार आहे.

रविवार दिनांक (24/4/22) रोजी सकाळी 10:00 वा प्रारंभ...

 या यात्रेचा मार्ग :

1) ज्योती चौक कोंढवा.

(ठीक सकाळी 10.00 वाजता)

उद्घाटक:

 (मा. मोहनदादा जोशी). (डॉ.पी.ए.इनामदार)

2) कमेला चौक कोंढवा.

 (मोहसीन हसन शेख) 

(मो.: 8888949474.)

3) गोळीबार मैदान.

 (आसिफ फाउंडेशन)9823535786

4) सेव्हन लव्हस चौक. 

(अमजद शेख)

5)लडकत पेट्रोल पंप,

(महात्मा फुले समता परिषद) 

{बाबा आढाव}

(शारदाताई) 

(मो.9850663316.)

6)अँडीकँपम चौक 

(फरदीन शेख) 

(मो.9284842329.)

7)संत कबिर चौक नानापेठ,

(प्रशांत दांडेकर राष्ट्रसेवा दल)

(मो.9822209931.)

8)पावरहाऊस रास्तापेठ

(इब्राहीम खान) 

(मो.9822066050.)

9) नरपतगीरी चौक मंगळवार पेठ. (शहीद शेख)

(मो.9975449172.) 

10)आंबेडकर पुतळा स्टेशन समारोप.

 (समारोप वक्ते :प्रो.सुभाष वारे,अंजुम इनामदार,इब्राहीम खान.)

(समारोप स्वागत :विलास किरोते)

 (मो.9049804191.)

11) महात्मा गांधी पुतळा

(विशेष कार्यक्रम: सर्वोदयाची माहिती एडवोकेट संतोष मस्के)


Post a Comment

Previous Post Next Post