प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे दि.२९ संविधान चौक काकडे ग्राउंड वर आम् आदमी पार्टीच्या वतीने पुणे शहरातील प्रतष्ठित नागरिक आणि मुस्लिम बांधवांसाठी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
आनंदमय वातावरणात एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत भव्य अशी इफतार पार्टी संपन्न झाली त्यावेळी प्रमुख उपस्थिती आपचे राज्य संघटक विजय कुंभार , अनवर बाबा , डॉ अभिजित मोरे , एड. मनोज माने , सरफराज शेख , काशिफ सय्यद , साजिद खान , इकबाल मुलाणी , विद्यानंद नायक , मनोज चोरडिया , इरफान रोड्डे ,असगर बेग , निजाम शेख , शेखर धोत्रे , किरण कद्रे , धनश्याम मारणे , मंजुषा नयन , रामभाऊ इंगळे एकनाथ ढोले आदी मान्यवर पाहुणे मंचावर उपस्थित होते.या कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांनी अति उत्साहात प्रतीसात दिले,