प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे : अन्वरअली शेख :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवार 9 एप्रिल 2022 रोजीचा पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम...
सकाळी ०७.३०- सुपर स्पेशालिटी व्हेटर्नरी हॉस्पिटल नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ.,.
स्थळ- जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, औंध, स्पायसर कॉलेजसमोर, पुणे
०८.१०- पाषाण भागातील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ व पाहणी १) निम्हण मळा ते आयव्हरी इस्टेट ३० मीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन २) स्मशानभूमी नूतनीकरण आणि सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन ३) सुसखिंड पुलाची पाहणी
स्थळ- सव्हे नं. ५, निम्हण मळा, पाषाण, पुणे
०९.३०- नवीन ग्रामपंचायत इमारत भूमिपूजन
स्थळ- ग्रामपंचायत भुकूम, ता. मुळशी, जि. पुणे
१०.१५- स्व. सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे जलकुंभचे उद्घाटन
स्थळ-स.नं.७६/८७. प्रभाग क्र. ३२ ब, वारजे माळवाडी, न्यूअहिरेगाव, पुणे
११.४०- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धनकवडी, पुणे या शाखेचा स्थलांतर समारंभ
स्थळ-मा. शरदचंद्र पवार बहुउद्देशिय भवन, धनकवडी, गुलाबनगर जवळ, पुणे
दुपारी ०१.३०- पुणे जिल्हा परिषदेतील सन २०२१-२२ या वर्षातील विविध विभागांच्या योजनांमध्ये उत्कृष्ट कामकाज करणारे अधिकारी व कर्मचा-यांचा गुणगौरव समारंभ..
स्थळ- मा. श्री. शरदचंद्रजी पवार सभागृह १ ला मजला. जिल्हा परिषद कार्यालय, पुणे