राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कसबा मतदार संघाच्या उपाध्यक्षपदी राजाभाऊ पोटे यांची नियुक्ती


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कसबा मतदार संघाच्या उपाध्यक्षपदी राजाभाऊ पोटे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले . यावेळी कसबा मतदार संघ अध्यक्ष गणेशभाऊ नलावडे तसेच कसबा मतदार संघाचे कार्याध्यक्ष  दीपकभाऊ पोकळे व मतदारसंघातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post