प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख :
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज रविवार, दिनांक 10 एप्रिल,2022 रोजी पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम...
■ सकाळी 6.30 वाजता सुपे परिसरात विविध विकास कामांची पाहणी
■ सकाळी 7.30 वाजता श्री मयुरेश्वर ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्यादित, सुपे उद्घाटन
■ सकाळी 8 सुपे येथील विविध विकास कामांचे उद्घाटन
■ सकाळी 8.30 वाजता शंभुराजे प्रतिष्ठान सुपे आयोजित बैलगाडा शर्यत उद्घाटन
■ सकाळी 11 वाजता
1) बारामती तालुका पोलीस स्टेशन तर्फे ग्राम सभा सुरक्षा पथकास टी.शर्ट,लाठी,शिट्टी,
वाटप व संबोधन कार्यक्रम.
2) बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी प्रकल्प हडपसर 2 पुणे यांच्यावतीने सानुग्रह अनुदानाचा रुपये 50 लक्षचा धनादेश सुर्पूद करण्याचा कार्यक्रम.
■ दुपारी 3 वाजता झी लर्न लिमिटेडच्या किड्स या पूर्व प्राथमिक स्कूलचे उद्घाटन.