महात्मा फुले जयंती
गर्जली स्वातंत्र्य शाहिरी
महाराष्ट्र शासन सांंस्कृतिक कार्य विभाग , पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय आणि सांंस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतिराव फुले जयंती निमित्त शाहिरी कार्यक्रम.
सोमवार दि.११एप्रिल२०२२ , सायं.५वा. होनराज प्रस्तुत ,गर्जली स्वातंत्र्य शाहिरी, सादरकर्ते आचार्य शाहीर हेमंतराजे पु.मावळे आणि सहकारी , (निर्मिती - शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी , पुणे)
स्थळ -महात्मा फुले वाडा , राज्य संरक्षित स्मारक , गंज पेठपुणे
आयोजक
सहाय्यक संचालक ,पुरातत्व विभाग , पुणे.
Tags
पुणे