मा. सरपंच बाळासाहेब भोंडवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पिंपरी चिंचवड दि २९. किवळे परिसरात एम बी कँप देहूरोड या ठिकाणी सुनील तरस यांच्या ऑफिस मधे आज सायंकाळी इफ्फतार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते.आलेल्या सर्व पाहुण्यांचे व मित्र मंडळीचे सुनील तरस यांनी स्वागत केले,
मा.सरपंच बाळासाहेब भोंडवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी आपले मनोगत वेक्त करताना म्हणाले हम सब एक हे,त्यावेळी श्रीधर शिवणकर,विलास चौधरी, प्रविण दिवटे, आदि मान्यवर ही मंचावर उपस्थित होते,तसेच दौलत कुरैशी,मुनी , नागेंद्रा यादव, गाडे पाटील, मेहमूद शेख,अकबर शेख,मोहम्मद सय्यद, बरकत सय्यद, आ. सत्तार शेख, प्रेस मीडिया लाईव्ह सह संपादक अन्वरअली यांनी या कार्यक्रमाचा आढावा घेतला, आलेले सर्व पाहुणे मंडळी आणि मान्यवरांचे दौलत कुरेशी यांनी आभार प्रकट केले.