प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : भरत घोंगडे :
कोल्हापूर शहर मध्यवर्ती समितीच्या वतीने बिंदू चौक येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीबा जोतीराव फुले याच्या प्रतिमाना हार घालून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास समिती समन्वयक भारत धोंगडे, अध्यक्ष धनाजी सकटे, उपाध्यक्षा सौ. अंजना जाधव, सेक्रेटरी सुरेश कांबळे, खजाणिस रघुनाथ साठे
अरुण घाटगे, विठ्ठल चौगुले, कृष्णात लोखंडे, संजय माने, संजय घाडगे, पोलीस पाटील विजय सादळेकर, अनिल मिसाळ, डॉ. माधुरी चौगुले, आदिनाथ साठे इत्यादी उपस्थित होते.
Tags
कोल्हापूर