जन आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य हक्क समितीच्या

  हातकणंगले तालुका अध्यक्ष पदी मा.श्री श्रीकांत कांबळे याची निवड. 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.हातकणंगले येथे कामगार कल्याण भवन, भाग्यश्री कॉलनी इचलकरंजी येथे आरोग्य व रुग्णांचे हक्क, अधिकार प्राथमिक जाणीव, जागृती कार्यशाळा संपन्न झाली .

यावेळी जन आरोग्य अभियान अंतर्गत, आरोग्य हक्क समितीच्या हातकणंगले तालुका अध्यक्ष पदी ऑल इंडिया ह्युमन राईट्स दिल्ली कोल्हापूर जिल्हा कार्या.सचिव व प्रेस लाईव्ह पुणेचे  हातकणंगले तालुका प्रतिनिधी,  मा.श्री श्रीकांत दयानंद कांबळे याची निवड आरोग्य हक्क समितीचे अध्यक्ष व महिती अधिकार,  मा.श्री शाहिन शेख यांनी केली 

यावेळी मा.श्री राजेश साळुंखे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री सुहास सावर्डे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अभय शुक्ला, मा.शकुंतला भालेराव, मा.श्री विनोद शेंडे, मा.तुप्ती मालती (साथी संस्था पुणे सर्व पदाधिकारी) मा.श्री दत्ता मांजरे, तारदाळकर, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष, मा.श्री नागेश क्यादगी कोल्हापूर जिल्हा संघटक व मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post