प्रेस मीडिया ऑनलाइन
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
ग्रामपंचायत आपटा सरपंच यांचे नाव आहे नाझनीन खलील पटेल असे नवनिर्वाचित सरपंचांचे नाव असून यावेळी निघालेल्या मिरवणूकीत नाझनीन पटेल भगवी साडी.भगवा फेटा घालून सहभागी झाल्या होत्या
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यकर्ते तसेच महिला सदस्य गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते
काँग्रेसचे अभिजीत पाटील, राष्ट्रवादीचे सुदाम पाटील यांनी नाझनीन खलील पटेल यांची निवड होताच महाविकास आघाडीतर्फे जंगी मिरवणूक काढण्यात आली.... या मिरवणुकीत नवनिर्वाचित सरपंच नाझनीन खलील पटेल या पारंपारिक भगवी साडी व भगवा फेटा घालून सहभागी झाल्या होत्या... मिरवणुकीचे हे ठळक वैशिष्ट्य होते.महाविकास आघाडीचे मध्य रेल्वेचे केंद्रीय सल्लागार अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक काँग्रेसचे रायगड जिल्हा चिटणीस भाई नित्यानंद म्हात्रे, अण काँग्रेसचे प्रताप गावंड, राष्ट्रवादीच्या महिला कार्य अध्यक्षा शशिकला सिंग, जिल्हा चिटणीस अमिता चौहान, शिवसेना रायगड उपजिल्हा संघटक परेशभाई पाटील, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, शेकाप अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. आरिफ दाखवे , पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, उपतालुकाप्रमुख डॉ. घरत, पनवेल तालुका संघटक श्री. मर्फी शेठ, विभागप्रमुख चंद्रकांत टकले, माजी उपसरपंच ऋषभ धुमाळ, स्वप्निल भुवड, आपटा ग्रामपंचायत सदस्य शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, पदाधिकारी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
दरम्यान नवनिर्वाचित सरपंच नाझनीन पटेल यांचे अभिनंदन करताना काँग्रेसचे तडफदार नेते व मध्य रेल्वेचे सल्लागार अभिजीत पांडुरंग पाटील म्हणाले कीही निवड अनेक राजकीय घडामोडींची नांदी आहे.हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेतर्फे निवडून आलेल्या श्रीमती नाझनीन पटेल या महाविकास आघाडीतर्फे सरपंचपदी विराजमान होतातही महाराष्ट्रातील एका वेगळ्या धार्मिक सलोख्याची सुरुवात