दि मुस्लिम को- ऑप बँकेचे संचालकांचा सत्कार करण्यात आला


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : आज दिनांक 29 मार्च मंगळवारी शिवाजीनगर गांवठाण येथे इकबाल शेख यांच्या कार्यालय मध्ये  दि मुस्लिम को- ऑप बँकेचे संचालक हाजी सईदभाई सैय्यद, बबलुभाई सैय्यद , अल्ताफभाई सैय्यद , सादीकभाई लुकडे यांचा सत्कार पुणे सहकारी बँकेचे माजी चेअरमन बाबा शेख यांच्या हस्ते करण्यात आले ._




Post a Comment

Previous Post Next Post