अमन हसन रंगरेज यांच्या स्मरणार्थ शंभर युरिन कलेक्टर आणि वीस खुर्च्या ससून हॉस्पिटल मध्ये भेट देण्यात आल्या.
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : ससून हॉस्पिटल मध्ये हिकमत मेडिकल फाउंडेशन , व उन्मत सामाजिक संस्था यांच्या वतीने अमन हसन रंगरेज यांच्या स्मरणार्थ शंभर युरिन कलेक्टर आणि वीस खुर्च्या ससून हॉस्पिटल मध्ये भेट देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमास पुणे शहराचे ज्येष्ठ मुस्लिम धर्मगुरू गुलाम अहमद खान उम्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान , डॉक्टर किरण जाधव , डॉक्टर नरेश झंझाड , डॉक्टर शुभम देशमुख , बाबाजान दर्गाचे विश्वस्त सलीम मौला पटेल , हिकमत मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष हसन रंगरेज , शेरु रंगरेज , तोसीफ कुरेशी , जाफर भाई टिंगली , दावल शेख आदी उपस्थित होते.
Tags
पुणे