पिंपरी : प्रभाग नंबर २१ मधील सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत या कमानीचा कामाचा लोकार्पण समारंभ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पिंपरी प्रतिनीधी : आसिफ खान : 

पिंपरी : आज पिंपरी चिंचवड महानगपालिका प्रभाग नंबर २१ मधील सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत या कमानीचा कामाचा लोकार्पण समारंभ  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात. या वेळी सीमाताई आठवले , महापौर उषमाई ढोरे , नगरसेवक संदीप वाघेरे , आरपीआय चे सुरेश निकालजे   व त्या भागातील नागरिक , महीला उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post