प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
इचलकरंजी ता.हातकणंगले येथे दि.13 मार्च रोजी राष्ट्रीय विणकर सेवा संघ, याचे वतीने विणकर महाआधिवेशन 2022 संपन्न झाले. या अधिवेशनात महिला पदाधिकाऱ्यांकडुन अनमोल सहकार्य लाभले म्हणून लोकक्रांती विकास आघाडीच्या वतीने महिला पदाधिकाऱ्यांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी लोकक्रांती विकास आघाडीचे अध्यक्ष मा.श्री.दत्ता मांजरे (तारदाळकर),उपाध्यक्ष मा.श्री नागेश क्यादगी, करवीर तालुका अध्यक्ष दत्तात्रय गोडबोले, हातकणंगले तालुका अध्यक्ष मा.श्री दिलीप रेपे,जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री दिपक पेटकर,मा.श्री श्रीकांत कांबळे, सौ.संगीता लोहार, सौ.अरुणा जाधव, सौ.नंदा गायकवाड, सौ.सुचिता चोपडे, सौ.सुप्रिया खरात, सौ.कल्पना पाटील, सौ.शशिकला मुंदनमणी,मा.श्री गजानन रोडे, मा.श्री मुकुंद शेंडगे, मा.श्री शिवकुमार मुरुले,मा.श्री लक्ष्मण पाटील,सौ. संगीता आवळे.इ.उपस्थीत होते.