सोशल को.ओप. सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध

 राज बारगीर यांनी संस्थेमध्ये लक्ष घातले पासून ठेवी वाढल्या.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : मनु फरास : 

इचलकरंजी : येथील दि सोशल को.ओप. सोसायटीची  संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक श्री. राज बारगीर यांचे मार्गदर्शना खाली बिनविरोध झाली . या बाबत राज बारगीर यांचे योगदान  अत्यंत महत्त्वाचे असून , त्यानी संस्थेमध्ये लक्ष घातले पासून ठेवी मध्ये दोन कोटी ऐंसी लाख रुपये जमा झाले आहेत.



फिरता  व्यापार करणारे यांना पंचवीस हजार रुपये बिन व्याजी कर्ज देण्यात येत आहे. हे कर्ज समाजातील लोकानी दोनशे ते पाच हजार पर्यंत बिनव्याजी ठेव ठेवली असून यातुन व्यापारी लोकाना कर्ज पुरवठा केला जातो.

या संस्थे मध्ये माझे सहकारी मित्र मा मुसा हाजी रहमानसो खलीफा यांची निवड करण्यात आली  आहे .श्री.राज बारगीर यांचे  कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post