इचलकरंजी : मनु फरास :
इचलकरंजी : येथील गुरू चित्रमंदिर जवळ चौगले बोअरवेल्सची ट्रक , टाटा इंडिका व मोटर सायकल या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू व दुसरा जखमी झाला आहे.
अपघातात मृत्यू पावलेल्या हा तारदाळ गावचा रहिवाशी आहे. अपघाताची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर झाले. सदरचा अपघात दुपारी ४.३० वाजता झाला.
Tags
इचलकरंजी