पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची मोठी कारवाई
प्रेस मीडिया लाईव्ह
सुनील पाटील :
श्री अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा य श्री. अजित बौड़ाई अपर पोलीस अधीक्षक मातारा यांचे सूचनाप्रमाणे व श्री. शिरमा , पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मागदर्शनाखाली श्री. रमेश गर्ने, सहायक पोलीस निरीक्षक गणेश बाघ, पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक हे सातारा शहरामध्ये गुन्हे प्रतिबंधक अनुशंगाने पेट्रोलिंग करीत असताना दिनांक २३/०२/२०१३ रोजी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक अजंठा चौकापासून दक्षिण बाजूस थोडया अंतरावर हायवे रोडच्या खाली असणाया बागदयामध्य चोरीच्या मोटारसायकल विक्री करीत आहे. १९५०मा योगदा पाहणी केली असता योगदयामध्ये एक इसम उभा दिसलाप त्याच्या बाजूला तीन मोटार सायकल दिवल्याइसमा ताब्यात घेवून त्याच्याज असणान्या तीन मोटार सायकल कोणाच्या आहेत त्याच्याकडे विचारपूस केली असता प्रथम त्याने उपाउदीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता त्याने सदरच्या मोटार चौरून आणल्या आहेत त्यासाठी आहे असे त्याच्या तामिळालेल्या मोटारसायकल पैकी सुझुकी मिक्सर मोटारसायकल सदरबझार सातारा, हिरो स्प्लेंडर मोटार सायकल सातारा शहरातून टीडीएस क्रमोटारसा दोन दिवसापूर्वी नागवाणे सातारा येथून पोरल्या असल्याचे मुझुकी शिकार मोटार सायकल चोरीस गेलेबाबत सातारा शहर पोलीस ठाणे गुरने १४६/२०२२ मासिफलम ३७१ प्रमाणे गुन्हा नाव आहे.
श्री. अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक श्री अग्रोहाडे अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे सुचनाप्रमाणे तसेच श्री. किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्ने, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद चैबले, प्रविण फडतरे, मंगेश महाडीफ, लक्ष्मण जगधने, अमित सपकाळ, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, गणेश कापरे, शिवाजी से, अजित स्वप्नील माने, मोहन पार, विशाल पचार केतन शिंदे, रोहित नियम, सचिन ससाणे, प्रविण पधार पृथ्वीराज आध, चालक पोना गणेश कबरे यांनी सदरची कारवाई केलेली आहे.