शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

 जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पुनाडे नळ पाणी पुरवठा योजनेस ११ कोटी रक्कमेच्या कामांना प्रशासकीय मंजुरी ..



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :  सुनील पाटील

महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार मा. श्री.गुलाबराब पाटील साहेब* मोठया सहकार्याने व *शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा मा.आमदार मनोहरशेठ भोईर* यांच्या  सततच्या पाठपुराव्यातून  आणि प्रयत्नाने *जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत* पुनाडे, ता.उरण जि.रायगड नळ पाणी पुरवठा योजनेस रु.११ कोटी  रक्कमेच्या*  प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.या सर्व प्रशासकीय मान्यता महाराष्ट्राचे *पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार मा.श्री.गुलाबराब पाटील साहेब* यांनी   *मा. आमदार मनोहरशेठ भोईर* यांच्याकडे सुपूर्द केल्या.

या वेळी *मा. आमदार मनोहरशेठ भोईर* यांनी *पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार मा.श्री.गुलाबराब पाटील साहेब* यांचे मनापासून आभार मानले आहेत, सदर वेळी मंत्रालयात मनोज पाटील,जीवन गावंड माजी जी.प.सदस्य,प्रशांत म्हात्रे शाखाप्रमुख पाले,प्रणितीताई म्हात्रे सरपंच गोवठणे,निरुताई पाटील सरपंच आवरे,संतोष पाटील,जगदीश पाटील,चंद्रशेखर पाटील सरपंच सारडे,कमलाकर पाटील,आदी आठगावं पाणी कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post