महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष कमिटी पर्यावरण सेलचे श्री अशोक भाऊ मुंडे यांच्या मातोश्रींचे निधन.



प्रेस मीडिया ऑनलाईन : 

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :  सुनील पाटील

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष श्री अशोक भाऊ मुंडे यांच्या मातोश्री सुभद्रा भाऊ मुंडे यांचे बुधवारी 2 फेब्रुवारी रोजी  अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . 

दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 11 2 2022 रोजी सकाळी नऊ वाजता क्षेत्र गुळसुंदे येथे होणार आहे उत्तरार्ध विधी सोमवार दिनांक 14 2 2020 रोजी राहत्या घरी चांभार्ली येथे होणार आहे तसेच प्रवचन सोमवार दिनांक 14 02 2022 रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजता ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे चांभार्ली यांचे कीर्तन होणार आहे मुंडे परिवार मोठा घरंदाज असून जिल्ह्यात त्यांचा परिचय फार मोठा आहे

कै. सुभद्रा भाऊ मुंडे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..


प्रेस मीडिया साठी : 

रायगड जिल्ह्यात प्रतिनिधी नेमणे आहेत.

संपर्क : सुनिल पाटील रायगड जिल्हा प्रतिनिधी : 

+91 85308 38712

Post a Comment

Previous Post Next Post