शिवसेना उरण शहरातर्फे बोरी विभागातील बोरी-पाखाडी,(बोरी बांधावर ) हसन खान मंजिल इमारत येथे मोफत लसीकरण कार्यक्रम संपन्न



प्रेस मीडिया ऑनलाईन : 

रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनिल पाटील :



 शिवसेना उरण शहरच्या वतीने *शिवसेना जिल्हाप्रमुख  मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर व शिवसेना गटनेते श्री गणेश शिंदे* यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी विभागातील बोरी-पाखाडी बोरी बांधावर  हसन खान मंजिल इमारत येथे मोफत लसीकरण कार्यक्रम रविवार दिनाकं 06 फेब्रुवारी 2022 रोजी संपन्न झाला,  या मध्ये   covidshild  लसीचे पहिला व दुसरा डोस उपलब्ध करण्यात आले होते, लसीकरण शिबिराचा आयोजन केल्याबद्दल  नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

या लसीकरण शिबिरास *गटनेते श्री गणेश शिंदे, उरण शहर संपर्कप्रमुख श्री गणेश म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, नगरसेवक समीर मुकरी,* युवासेना शहर चिटणीस सुशांत तांडेल, महिला आघाडी संपर्क संघटिका  वंदना पवार, उपशहर संघटिका राजिया शेख व व्यापारी सेलचे जीत बंगाली बोरी विभागप्रमुख वैभव करंगुटकर, अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, मुमताज भाटकर, रुबिना कुट्टी, सायरा खान, मोहम्मद शेख, इम्रान खान, फिरोज खान, नियाज भाटकर, नाबिल भाटकर, राजू तुगेकर, बुबेरे काका, शब्बीर खान, इक्बाल कुट्टी, अस्लम खान, कैफ खान, गटप्रमुख  समीम खान व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post