प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
रायगड जिल्ह्यातील पाटणी गावचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत भगवान बोरकर यांचे चिरंजीव श्री प्रेषित व सौ अक्षता यांचा शुभ विवाह थाटात पालखार येथे थाटात संपन्न . या कार्यक्रमाला उपस्थित असलेली पोलीस अधिकारी जिवलग मित्र आत्या मामा मावशी काका परिवार
श्री चंद्रकांत बोरकर व सौ यमुना बोरकर यांचे चिरंजीव कुमार शुभम बोरकर व कुमार सौरभ बोरकर व यांचे मित्र परिवार श्री प्रमोद म्हात्रे छत्रपती पुरस्कार विजेता श्री संजय मोकल राष्ट्रीय खेळाडू श्री मारुती म्हात्रे राष्ट्रीय खेळाडू म्हात्रे श्री विश्वनाथ पाटील राष्ट्रपती पोलीस पदक विजेता श्री जे जे पाटील महाराष्ट्र राज्य कबड्डी टेक्निकल कमिटी अध्यक्ष श्री पांडुरंग बोरकर राष्ट्रीय खेळाडू कबड्डी तसेच कस्टम अधिकारी माजी श्री गजानन बोरकर जिल्हा परिषद सदस्य रायगड हेड कॉन्स्टेबल श्री विश्वनाथ म्हात्रे अशोक पाटील पोलीस श्री बिपिन थले राष्ट्रीय खेळाडू कबड्डी श्री किशोर म्हात्रे श्री नारायण म्हात्रे डॉक्टर श्री विकास मिस्त्री शिवसेना अध्यक्ष रायगड जिल्हा श्री नरेश गावंड श्री शांताराम बोरकर श्री वासुदेव म्हात्रे श्री तानाजी तांडेल समाज कार्यकर्ते आमचे जिवलग मित्र श्री सुरेश तांडेल श्री समीर रसाल मोहपाडा रसायनी श्री वैभव पाटील पोलीस श्री श्याम पाटील पोलीस श्री राजा पाटील पोलीस गजानन म्हात्रे पोलीस श्री एस आय वसावे नेरळ पोलीस श्री राठोड बापू रसायनी पोलीस माजी श्री जाधव बापू कर्जत हलवली माझी पेन पोलीस ट्राफिक श्री गायकवाड बापू माजी श्री मधुकर तांबोळी राष्ट्रीय खेळाडू कबड्डी पोलीस श्री भगवान म्हात्रे श्री राकेश मात्रे पोलीस एलसीबी खारपाडा ट्राफिक पोलीस श्री रमाकान्त गावंड त्यांचे बंधू श्री रविकांत गावंड माजी पोलीस श्री सी एम पाटील माजी पोलीस श्री नरेंद्र म्हात्रे माझी पोलीस श्री शंकर पाटील श्री प्रमोद म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते श्री मनोज पाटील जिवलग मित्र श्री जगदीश जाधव मुक्काम पाटणी
छोटे बंधू बोरकर श्री नामदेव बोरकर उर्फ आप्पा तसेच उठण्यापासून हलदी ते लग्नापर्यंत मामा परिवार आत्या परिवार भाचे व भाची परिवार मावशी परिवार जिवलग मित्र परिवार बोरकर कुटुंब व सर्व पोलीस मित्र लग्न समारंभ वेळी ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते