ब्रेकिंग न्यूज : रायगड जिल्ह्यात विमल गुटख्याचा हैदोस

 ड्रग्स अँड फुड चे गुटखा विक्रेत्यांकडे लक्ष , रायगड पोलिसांचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष..

 पेन  ड्रग्स अँड फुड्सचे श्री विश्वजीत शिंदे ,  लक्ष्मण दराडे यांनी केली गुटका माफिया वर मोठी कारवाई.. रायगड जिल्ह्यातून या कारवाईचे कौतुक होत आहे.

प्रेस मीडिया ऑनलाइन

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :  सुनील पाटील




महाराष्ट्र स्टेट चे डायरेक्ट आणि अँटिकरप्शन फौंडेशन ऑफ इंडिया श्री जयेश जैन यांनी वारंवार सर्व अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून पोलीस खाते रायगड द्रक्स अंड फुड  फुड्स यांना ते सतत गुटका माफिया त्यांच्या विरोधात नावा निशी व फोन नंबर डिटेल सर्व देऊन कारवाई होत.  नव्हत्या 



आज त्यांना अचानक फोन आल फुड्स अधिकारी यांचा अलिबाग कारले खिंड तळवडे येथे येथे दोन लाख 56 हजार रुपयाचा म** पकडण्यात आला असून  या मध्ये  दोन वाहने  Mhoh4Db8323 fordMh 04 fj 9423 tata s जप्त करण्यात आली आहेत अद्याप पंचनामा चालू आहे गुन्हा दाखल करण्यास रात्र  जाईल असे रायगड जिल्ह्याचे प्रेस मीडियाचे पत्रकार त्यांनी फोन केला असता शिंदे सरांनी  या बाबत थोडक्यात माहिती दिली आहे गुन्हा नोंद चालू असून दोन आरोपी केतन कमलाकर गोगले राजेश दिलीप जयस्वाल अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाचे श्री जयेश जैन यांचा असं म्हणणं आहे की यांच्या पाठी मागचे प्रमुख सूत्रधार कोण आहेत..? रायगड जिल्ह्यात एवढा  माल येतो कुठून ..?  लहान मुले वृद्ध सर्व व्यसनाच्या आहारी गेलेले असून कॅन्सर सारख्या आजाराला बळी जात आहेत. आम्ही या बाबत नेहमी आवाज उठवत असतो पण  आम्हाला सहकार्य मिळत नाही पोलीस अधिकारी सुद्धा लक्ष देत नाहीत हे दुदैव आहे .

 कॉलेज शाळेतील मुलं व्यसनाधीन बनले असून  या साठी रायगड जिल्हा पूर्ण पणे  व्यसनमुक्त करू या अशी त्यांची कल्पना आहे आणि हे गुटका माफिया यांना जिल्ह्यातून हद्दपार कायमचे केले पाहिजे अशी  जोरदार मागणी जनतेतून होऊ लागली आहे.रायगड पोलिस यंत्रणा नेमकं रायगड मध्ये काय करतात..?  असा प्रश्न जनतेला पडला आहे  असे  जयेश जैन अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया यांचे म्हणणे आहे

Post a Comment

Previous Post Next Post