प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : डॉ.सबिहा इकबाल मुलांनी यांची पुणे शहर व जिल्ह्याचे काँग्रस कमिटी चे ओबिसी विभागाचे सरचिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आले .
पुणे काँग्रेस शहर काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत सुरशे यांनी नियुक्ती झाल्याचे पत्र दिले .काँग्रेसचे शहर रमेश दादा बागवे , व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन दादा जोशी यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले. डॉ. सबिहा खान यांच्या वैधकिय सेवा पाहून काँग्रेस पक्ष बळकटीसाठी नियुक्ती केल्याचे मोहन दादा जोशी यांनी सांगितले. डॉ.सबिहा इकबाल मुलांनी यांच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याने त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.