राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिका माजी स्थायी समितीचे अध्यक्ष अऱ्याज भाई काजी, उद्योजक गणेश घुले व गौरव घुले यांनी आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष निलेश कदम, बाळासाहेब बोडके, सुरेश घुले, माजी नगरसेवक राजू साने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
पुणे शहर