प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे : संत गुरु रविदास महाराज जयंती पुणे महानगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात आली .
या वेळी उपमहापौर सुनिताताई वाडेकर त्याचप्रमाणे स्टॅंडिंग कमिटी चेअरमन हेमंत भाऊ रासने ,नगरसेवक रवींद्र धंगेकरमा , रूपाली ताई ठोंबरे पाटील मा संजय बालगुडे त्याचप्रमाणे चर्मकार समाजाचे सोमनाथ आप्पा शिंदे राजाभाऊ पोटे ,अनिल भाऊ सातपुते, श्रीकुमार काळे ,सुकदेव सुर्यवंशी ,जगदीश पोटे असेच या कार्यक्रमाचे संयोजक पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते तर आलेल्या पाहुण्यांचे सर्वांचे आभार राजाभाऊ पोटे यांनी मानले
Tags
पुणे शहर