मंगेश मनोहर थोरवे यांची पुणे शहर काँग्रेस कमिटी ओबिसी विभागाचे शहर उपाध्यक्षपदी निवड



 प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : मंगेश मनोहर थोरवे यांची पुणे शहर काँग्रेस कमिटी  ओबिसी विभागाचे शहर उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आले . 

पुणे काँग्रेस शहर काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत सुरशे  यांनी  नियुक्ती झाल्याचे पत्र दिले .काँग्रेसचे शहर रमेश दादा बागवे , व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष  मोहन दादा जोशी यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले. आपले उल्लेखनीय कार्य पाहून काँग्रेस पक्ष बळकटीसाठी नियुक्ती केल्याचे मोहन दादा जोशी यांनी सांगितले. मंगेश मनोहर थोरवे    यांची पुणे शहर ओबिसी उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post