प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने श्री संतगुरु रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली
यावेळी पुणे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री. प्रशांत दादा जगताप* यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्तिथ मान्यवर *श्री.सचिनभाऊ दोडके (नागसेवक), श्री.सोमनाथ अप्पा शिंदे (कार्यध्यक्ष - कामगार सेल)*, श्री.संजयभाऊ गाडे (कार्यालय सचिव), श्री.योगेशभाऊ वराडे, श्री.अनिलभाऊ सातपुते, श्रो.श्रीकुमार काळे, श्री.उत्तरेश्वर कांबळे, श्री.जगदीशभाऊ पोटे, श्री.विक्रांत ढवळे, श्री.प्रशांत कदम आणि श्री.सतीश वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी केल्याबद्दल यांच्या *श्री.राजाभाऊ पोटे कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीने आभार मानण्यात आले*