पुणे शहरात मोठी खळबळ .
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी (मुन्ना) शेख :
पुणे : कामगार नेते, शिवसेनेचे उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्यानी शिवाजीनगर येथील राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने डॉ. कुचिक यांनी माझ्यावर बलात्कार केला आहे असा आरोप केला.पुणे शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये डॉ. रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
हा प्रकार 6 ते 10 ऑक्टोंबर दरम्यान शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीत हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.फिर्यादीने, माझ्यावर शारीरिक संबंध बनवून माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर केला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी भादंवि 376, 313, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहे.
Tags
पुणे शहर