रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी
: सुनील पाटील
दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी सन 1991 ते 1992 साली तुंगा रतन विभाग विद्यामंदिर गुळसुंदे येथे शिकत असणारे विद्यार्थी सवणे येथील रॉयल फार्महाउस येथे एकत्र देऊन जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या या कार्यक्रमाला आजूबाजूच्या परिसरातील असंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते विशेषतः मुंबई व अन्य शहरातून मित्र आले होते
तुंगा रतन विभाग विद्यामंदिर गुळसुंदे पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथे असणारे तुंगारत्न तीस गावातली मुले तुंगारत्न हायस्कूलमध्ये शिकायला येत असत त्याच्यातील एक आमचा दहावी चा ग्रुप आज 30 वर्षाने रॉयल फार्म हाऊस सवणे येते 13 2 2022 रोजी एकत्र आल्याने सर्वांची चेहरे एकमेकास दिसले असता सर्व विद्यार्थी मित्रांचे मने गेली भारावून
त्यानंतर सर्व वर्ग मित्र एकत्रित बसून सर्व मित्रांचे प्रत्येक वर्गमित्र यास मुलाखती घेऊन त्यांची विचारपुस करण्यात आली व प्रत्येकाला शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले तर सर्वांनी एकत्रित भोजनाचा लाभ घेतला यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम करण्यात आला त्याप्रसंगी आमचे दहावीचे वर्गमित् एकत्र आल्यामुले मन मोकले करण्यात आले तसेच दरवर्षी आपण एकत्र येऊन कार्यक्रम साजरा करूया तसेच कुणाच्या वेळप्रसंगी कोणावर कोणताही प्रसंग असो त्याप्रसंगी उपस्थिती दाखवूया वेळ पडल्यास आर्थिक मदत सुद्धा करू या त्यावेळी सर्व वर्गमित्र यांना या गोष्टी पटवून दिल्या सर्व वर्ग मित्रांचा या गोष्टी सहभाग आहे
यावेळी या कार्यक्रमास उपस्थित असलेले विद्यार्थी मित्र यांची खालील प्रमाणे नावे सुनील पाटील समीर आंबवणे अंकुश माळी गणेश कंटे राजेश माली संतोष वाघमारे भावेश कांबळे दिनेश पवार नरेश पवार रमेश राऊत दिपक साबळे नारायण पाटील गिरीश देशमुख अशोक पाटील बालाराम केदारी दत्ता तांबे राम वाघे अनिल गावंडे गणपत भंडारकर धनाजी पाटील वासुदेव पाटील संतोष पाटील श्री संदीप ठाणगे , मनोहर राठोड .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री समीर आंबवणे यांनी केले तसेच सर्वांचे आभार प्रदर्शन श्री अशोक पाटील सर यांनी केले प्रेस मीडियाचे पत्रकार रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी श्री सुनील पाटील तसेच पत्रकार बाला केदारी उपस्थित होते