मावळ लोकसभेचे शिवसेनेचे प्रथम संसदरत्न खासदार गजानन बाबर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन



प्रेस मीडिया ऑनलाईन

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस : 


पिंपरी चिंचवड :  शिवसेनेचे माजी खासदार  वय (७९) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले, ते मावळ लोकसभेचे माजी खासदार होते,

माजी नगरसेवक मधुकर बाबर प्रकाश बाबर हे त्यांचे धाकटे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख योगेश बाबर यांचे ते चुलत चुलते होते त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना ,नातवंडे, असा मोठा परिवार आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली

प्रेस मीडिया परिवार : 


Post a Comment

Previous Post Next Post