जगप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन



 प्रेस मीडिया ऑनलाईन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

पिंपरी चिंचवड : आज दिनांक प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज  यांचे निधन १२ फेब्रुवारी २०२२  शनिवार  रोजी निधन झाले.

जगप्रख्यात उद्योगपती   उद्योगपति राहुल बजाज यांचे आज शनिवारी पुणे या ठिकाणी निधन झाले आहे . ते 83 वर्षाचे होते, राहुल बजाज हे 50 वर्षापासून बजाज समूहाचे चेअरमन . त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांनी मागील वर्षी एप्रिल मध्ये बजाज ऑटो चेअरमेन या पदावरून राजीनामा दिला होता.बजाज ऑटो भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्र मध्ये प्रमुख्याने प्रख्यात नाव आहे . दुचाकी वाहन क्षेत्रामध्ये हमारा बजाज हे नावही जग प्रसिद्ध आहे . राहुल बजाज यांनी 1965 शाली बजाज गुरु या समूहाची संपूर्ण जिम्मेवारी आपल्या खांद्यावर घेतली होती, कडून मिळालेल्या माहितीनुसार दुःख व्यक्त करून हे सांगण्यात आले आहे की राहुल बजाज हे आता आपल्यात नाही राहिले, राहुल बजाज यांच्या पत्नी रुपा बजाज हे पूर्वीच निधन पावलेले आहेत . राहुल बजाज यांचे निधन आज दुपारी पुणे येथे झाले त्यावेळेस त्यांचे निकटवर्तीय व नातेवाईक त्यांच्या जवळच होते. उद्योगपती किरण मझुमदार शॉ यांनी  दुःख व्यक्त केल आहे. त्या म्हणाल्या ही बातमी फार दुखद आहे माझे चांगले मित्र होते, आम्ही त्यांना कधीही विसरू शकत नाही. आज देशाचा एक महान सपूत हिरावला आहे. देशासाठी त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली


  



प्रेस मीडिया लाईव्ह पिंपरी चिंचवड प्रतिनिधी पठाण एम एस

Post a Comment

Previous Post Next Post