प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज गुरुवार दि.१७ फेब्रुवारी रोजी आद्य क्रांतिगुरु यांच्या पुण्यतिथी निमित्त नगरपरिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस उपमुख्याधिकारी केतन गुजर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी कामगार अधिकारी विजय राजापुरे , कर निरिक्षक स्वप्निल बुचडे, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, शितल पाटील, सदाशिव गोनुगडे, भारत कोपार्डे, ,रंगराव पोवार आदि उपस्थित होते.
Tags
इचलकरंजी