प्रेस मीडिया ऑनलाईन
सुनील पाटील :
मुंबई : महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात टीईटीघोटाळ्या सारख्या झालेल्या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन दिनांक:- १२/२/२०२२ , वेळ :- दुपारी ३:०० वाजता करण्यात आले आहे. ठिकाण:- वार्ताहर कक्ष,पहिला मजला, मुंबई मराठी पत्रकार संघ,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळ, मुंबई
पत्रकार परिषदेसाठीचे मुद्दे....
- मुंबई विद्यापीठ,मुंबई कडून खोट्या कागदपत्र आधारे परवानग्या.
- तंत्रशिक्षण संचालनालय कडून खोट्या कागदपत्र आधारे परवानग्या.
- विद्यार्थी, पालक व शासनाची कोट्यावधीची फसवणूक
- उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र कडून कारवाईला उशीर
- शुल्क नियामक प्राधिकरणाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला
-कुलगुरू, संचालक,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री याचे दुर्लक्ष
पत्रकार परिषदेसाठी उपस्थित वक्ते....
- श्री नितिन चौगुले (संस्थापक अध्यक्ष-श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान)
- नितीका राव ( राष्ट्रीय प्रवक्ता-भिम सेना-भिम आर्मी)
- डॉ.अपर्णा खाडे ( मा.महिला प्रदेश सचिव काँग्रेस)
-डॉ. सुभाष आठवले (सचिव, मुक्ता शिक्षक संघटना)
सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी यांनी वेळेत उपस्थित रहानेचे आवाहन नितिका राव यांनी केले आहे.