प्रेस मीडिया ऑनलाइन
सुनील पाटील :
निकिता राव मुख्य नायिका यांचे आमरण उपोषण आज दिनांक 07 02 2022 सकाळी अकरा वाजल्यापासून उपोषण सुरू असून या बाबत जिल्हाधिकाऱ्यांचे कुठलेही उत्तर गेले आठ तास होऊन गेले तरी मिळालेले नाही .
अनाधिकृत बांधकाम , बोगस कागदपत्रे , दाखले यांच्या विरोधात आमरण उपोषणास जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या समोर बसलेले आहेत.खोट्या कागदपत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांची व शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अलामुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी ,सापगाव,शहापूर ठाणे महाविद्यालयातील संस्थाचालकांनी केलेल्या अनाधिकृत बांधकामास शासकीय अधिकाऱ्यांचे पाठबळ व शासकीय अधिकाऱ्यांनी खोटे दाखले देऊन केलेले संगमनत याविरोधात भीम सैनिक नितिका राव यांचे आमरण उपोषण सुरू केले आहे.