मराठी कामगार सेनेच्या आय जी एम सफाई कामगार यांच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन सोहळा संपन्न.
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : राजभाषा मराठी दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठी कामगार सेनेच्या आय जी एम सफाई कामगार यांच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन सोहळा करण्यात आला.
उद्घाटन मनसे जिल्हा उपाध्यक्ष रवि गोंदकर शहर अध्यक्ष प्रतापराव पाटील तालुका उपाध्यक्ष शहाजी भोसले सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी मनसे मराठी कामगार* *तालुकाध्यक्ष महेश शेंडे जिल्हा सरचिटणीस जावेद नदाफ उपजिल्हाध्यक्ष योगेश दाभोळकर शहर अध्यक्ष उत्तम गुरव शाखा अध्यक्ष पोपट हत्तीकर शाखा अध्यक्षा सगिता भडारी रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम सहकार सेना शहर अध्यक्ष योगेश तिवारी उपतालुकाअध्यक्ष दिपक पोवार महिला शहर अध्यक्ष स्मिता पवार उपशहर अध्यक्ष संग्राम पोरे कृष्ण कोपार्डे उत्तम पाटील अण्णा जुवे मनोज पाटील ऋषिकेश पाटील मारूती जावळे राजेश माळी शेरु माळी प्रमोद भाटले महेश बकरे दिलीप जाधव रवि पाटील इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.