प्रेस मीडिया लाईव्ह.कॉम :
बेडकीहाळ येथे बेडकीहाळ शेतकरी कापड दुकान शेजारी सर्कल रोड येथे सुपर बाजार मॉल काढण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन उद्या प्रतिष्ठित मान्यवरांच्या शुभहस्ते उद्या सोमवार दिनांक 21/2/2022 रोजी सकाळी 10 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या सुपर बाजार मॉल चे खास वैशिष्ट्य म्हणजे कमी किमती कमी दरात माल विक्री, उच्च प्रतीचा माल, विनम्र व तत्पर सेवा, घरपोच सेवा उपलब्ध (अटी लागू), होलसेल दरात किरकोळ विक्री, अशा अनेक घरकुल धान्यांचे व गरजु वस्तू स्वस्त दरात सुपर बाजार मॉल मध्ये मिळणार आहेत. तरी याचा लाभ बेडकिहाळ व बेडकिहाळ परिसरातील नागरिकांनी व ग्राहकांनी घ्यावी. या सुपर बाजार मॉल चे मालक माळी साहेब यांच्या कडून सांगण्यात आले आहे. तरी या सुपर बाजार मॉल चे उद्घाटन उद्या असुन सर्वांनी स्वस्त मालाचे खरेदी करुन याचा आनंद घ्यावा............