प्रथम श्रेणीत एल एल. एम ची उच्च पदवी प्राप्त केली.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
सावित्री फुले पुणे विद्यपीठ - पुणे यांचा एल एल. एम परीक्षे चा निकाल आज ऑनलइन जाहिर करण्यात आला. या परीक्षेत कर्जत येथील जेष्ठ पत्रकार व संपादक असलेले राजेश कलवार यांनी संविधान आणि प्रशासकीय कायदा या विषयतुन प्रथम श्रेणीत एल एल. एम ची उच्च पदवी प्राप्त केली आहे.
सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात अग्रेसर असलेले कलवार यांचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनन्दन होत आहे. सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रां प्रमाणेच विधी शाखेत ही सामाजिक विषयांना वाचा फोडण्या साठी कलवार हे आपला ठसा सोडल्या शिवाय राहणार नाही असे जानकारांचे मत आहे. आपल्या या यशाचा श्रेय कलवार आपल्या कुटुंब व जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देतात.