पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून

  शेतकरी कामगार पक्ष, गुळसुंदे पंचायत समिती विभाग तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 



प्रेस मीडिया वृत्तसेवा

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

  जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने दापीवली येथे ई-श्रम कार्ड वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुळसुंदे पंचायत समिती सदस्य मा.श्री.जगदीश पवार यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले यावेळी मा.सरपंच प्रकाश गताडे, गणेश म्हसकर, मनीषा गताडे, प्रमोद माळी, रामचंद्र माने, अनंता जाधव, मा.सदस्य प्राजक्ता गताडे, निलेश तांडेल, भारत पवार व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर चे कार्यक्रम दोन दिवस घेण्यात येत आहेत.




बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क करा

8530838713

Post a Comment

Previous Post Next Post