प्रेस मीडिया ऑनलाइन :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
गेल्या सप्टेंबर महिन्यात अमरधाम स्मशानभूमी येथील रस्त्याच्या मदमद असणाऱ्या विद्युत ला एक कार धडकली यावली या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून त्यावेळी त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी पालिका अधिकारी आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली होती रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या धोकादायक विद्युत पोळ भूमीगत करण्यासाठी सांगितले होते त्याच्यानंतर अमरधाम स्मशानभूमी येथील रस्त्याच्या मधोमध असणारे विद्युत पोळ हटविणार आहेत
प्रभाग क्रमांक 18 सोबत पनवेल शहरातील इतर ठिकाणीही रस्त्याच्या मधोमध असणारे पोल संदर्भात तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना देखील विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना केले होते पुढील दोन दिवसात रस्त्याच्या मधोमध असणारे विद्युत पोल आठवणीच्या कामाला सुरुवात होणार आहे