सत्यनारायण महापूजाचे आयोजना करण्यात आले होते.
प्रेस मीडिया :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
आज आपण आपल्या संस्थेचा २५वा वर्धापन दिन कोरोना काळाचे सावट असून शासनाच्या नियमांचे पालन करून२८/२९वर्षाच्या आठवणी सोबत घेऊन आनंदात साजरा करीत आहोत.एकमेकांच्या साथीने आपण सुखदुःखाच्या डोंगरवाटा पार करीत इथ पर्यंतच आलो, या पुढे ही आपल्या पुष्प संकुल संस्थेतील सर्वजन येणाऱ्या प्रत्येक प्रसंगासाठी, सुखदुःखासाठी एकत्र राहणार असून आजचा क्षण आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आहे.संस्थेच्या शेफाली,जाई,निशिगंधा,मोगरा,पारी जात, जास्वंद, सोनचाफा वरातराणी या इमारतीतील सर्व लहान/थोरांनी या आनंदाच्या क्षणी एकत्र येवून संस्थेचा २५वा वर्धापन दिन सर्वांनी आनंदात साजरा केले
या कार्यक्रमा वेळेस कोरोना च्या नियमाचे पालन करून कार्यक्रम पार पाडण्यात आला.
जाहिरातीसाठी व बातम्यांसाठी संपर्क करा :
85 30 83 87 12