माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते केळ्याचा माळ, चिरनेर येथे अंगणवाडीचे उद्घाटन संपन्न




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर* यांनी यांनी केळ्याचा माळ, चिरनेर वाडी येथे अंगणवाडी साठी निधी मंजूर केला होता व सदर काम पूर्ण झाले असून शनिवार दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी *माजी आमदार मनोहरशेठ भोईर व शिवसेना तालुकाप्रमुख संतोषशेठ ठाकूर* यांच्या शुभहस्ते सदर अंगणवाडीचे उद्घाटन पार पडले.

यावेळी  जि.प.सदस्य बाजीराव परदेशी, उपसभापती शुभांगी पाटील, सरपंच संतोष चिर्लेकर,सुरेशभाई पाटील,ग्रा.पं.सदस्य धनेश ठाकूर,  ग्रा.पं.सदस्या प्रतीक्षा मोकल, ग्रा.पं.सदस्या संध्या नारंगीकर,अशोक फोफेरकर,अरुण ठाकूर, नरेंद्र ठाकूर,हरिषचंद्र फोफेरकर,अंलकार ठाकूर, श्रीधर मोकल, बाळाराम खंडवी, सिताराम कातकरी, मोहन उघडा, व प्राथमिक शिक्षिका,अंगणवाडी सेविका, समस्थ आदिवासी बांधव व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post