कुमारी सिमरन आंबवणे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
कुमारी. सिमरन समीर आंबवणे. इयत्ता 10वी,प्रीआ स्कुल मोहोपाडा हिने नुकत्याच पार पडलेल्या आंतरशालेय राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा परीक्षेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल सिमरनचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .सिमरन ही श्रीसाई क्लासेसचे संस्थापक श्री समीर आंबवणे सर यांची मुलगी असुन आजपर्यत बरयाच स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे. तिच्या पुढील क्षैशणीक वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा.
Tags
रायगड जिल्हा