प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
माणगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 212 ऑब्लिक 2021 भादवि कलम 379 429 महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 59 वगैरे प्रमाणे माणगाव पोलीस ठाणे येथे दिनांक 30 9 2021 रोजी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यात अज्ञात आरोपी यांनी फिर्यादी मंगेश सिताराम शिंदे राहणार येळवडे तालुका मानगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे येथे जनावरे चोरी बाबत व त्यांची कत्तल केले बाबत तक्रार दिली होती .
तसेच अशाप्रकारे गुन्हे तला गोरेगाव महाड इत्यादी ठिकाणी घडले होते गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक श्री अशोक दुधे , अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शना नुसार वरील गुन्ह्याचा समांतर तपास श्री दयानंद गावडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांचे पथक तयार करण्यात आले होते.
गुन्हा दाखल झाल्या पासून आरोपी तर याचा शोध लागला नव्हता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडून याचा समांतर तपास चालू होता सदर आरोपी त्याचे बाबत रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडून पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री राजेश पाटील यांना अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपी यांचे बाबत गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली .
त्या नंतर आरोपी फरहान निसार जिवारी उर्फ बाबा जिवारी वय 37 राहणार दामात नेरल तालुका कर्जत या त्याबाबत घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर साथीदार तॊसिफ सूर्वे सलमान आमिर मारू यांच्या मदतीने माणगाव गोरेगाव तला महाड या भागात जनावरे चोरी करून त्यांची कत्तल केली असल्याचे कबूल केले आहे.
आरोपी नाव पत्ता फरान निसार जिवारी उर्फ बाबा जीवारी वय 37 राहणार दामात तालुका कर्जत तोसिफ सुर्वे राहणार कल्याण जिल्हा ठाणे अमीर मारू राहणार कल्याण सलमान पूर्ण नाव माहीत नाही यांच्याकडून उघडकीस आलेले गुन्हे माणगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर 212/2021 भादवि कलम 379 429 सह महा प्राणी आधी 1995 चे कलम 5 9 वगैरे माणगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर 231/2021, भादवि कलम 379 429 सह महा प्राणी अधिनियम 1995 चे कलम वगैरे तला पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर42/2021 भादवि कलम 379 गोरेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 98 ऑब्लिक 2021 भादवि कलम 429 व प्राणी संरक्षण कलम 5,5(क)6,9,11 वगैरे महाड एमआयडीसी गुन्हा रजिस्टर नंबर 80 ऑब्लिक 2021 भादवि कलम 379 आरोग्य त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे तलासरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 92 ऑब्लिक 2016 महा प्राणी संरक्षण आधी कलम 5,5(अ) 6,9
सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक श्री अशोक दुधे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार श्री दयानंद गावडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश पाटील पोहा यशवंत झेमसे पोह प्रतीक सावंत पोना, राकेश म्हात्रे पो,ह देवराम कोरम व सायबर सेल शाखेचे पोलीस ना अक्षय पाटील या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली असून वरील गुन्ह्याचा पुढील तपास माणगाव पोलिस करीत आहेत