देहूरोड शिवसेना शहराच्या वतीने शिवसेनाप्रमुख

 हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची  जयंती व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी.

प्रेस मीडिया ऑनलाइन :

 पुणे जिल्हा प्रतिनिधी :  अन्वरअली शेख :

देहूरोड  ऐतिहासिक नेताजी सुभास चंद्र बोस चौकात शिवसेना देहूरोड शहराच्या वतीने शिवसेनाप्रमुख वंदनिय हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ९६ वी जयंती व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १०६ वी जयंती साजरी करण्यात आली.

देहूरोड येथील ऐतिहासिक  नेताजी सुभाष चंद्र बोस चौकात शिवसेना देहूरोड शहर आजी माजी पदाधिकारी व देहूरोड मधील इतर पक्षांचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.

 प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर स्वतंत्र सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला शिवस्मारक समितीचे संस्थापक यदुनाथ मामा डाखोरे व प्रसिद्ध व्यापारी कांती शेठ पारेख शिवसेना देहूरोड शहर प्रमुख श्री भरत नायडू व पदाधिकारी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व नंतर वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .

शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव व शहर प्रमुख भरत नायडू यांनी राष्ट्रीय उत्सव समितीचे अमोल व्यवहारे रेणू रेड्डी त्यांनी पुष्पहार अर्पण केलात्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेताजी सुभाष चंद्र बोस यांना अभिवादन म्हणून शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले व नंतर श्री यदुनाथ डाकोरे यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा सर्व नागरिकांसमोर मांडण्यात आला . 

शिवसेनाप्रमुख एकमेव या महाराष्ट्राचे नेते संपूर्ण हिंदुस्थानत हिंदुत्ववादी म्हणून गौरवले गेले त्यांच्या मुखात न गेलेला शब्द कधी मागे फिरत नव्हता मोडेल पण वाकणार नाही अशी त्यांची  भूमिका कीर्ती होती त्याच प्रमाणे हामे खून दो हम तुम्हे आजादी देंगे अशा घोषणेच्या प्रेरणेने गाजलेले स्वतंत्र सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या कार्याचा गुण गौरव करण्यात आला  अभार मावळ उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केले या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते गुरमितसिंग रत्तू, राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्रीकृष्ण दाभोळे ,माजी अध्यक्ष श्री मिकी कोचर , राष्ट्रवादी  युवा अध्यक्ष आशिष बंसल, रेणू रेड्डी ,धनंजय मोरे, गोविंद राऊत ,भाजपचे प्रवक्ते संजय पिंजण, शिवसेना देहूरोड शहर सल्लागार देवा कांबळे, मेहरबान सिंग, विलास हिंनुकले, सुरेश  मुळे विभाग प्रमुख गणेश सांवत, शशिकांत सप्पागुरू, राजेश बाबर, अंजली गायकवाड, शाखाप्रमुख लालचंद शर्मा, राष्ट्रवादी उपाध्यक्ष दिनेश बालघरे, देहूरोड बोर्डाच्या माजी प्रशासक श्रीमती सुनंदा आवळे, श्रीमती लक्ष्मी अक्का मीलगी ,आरपीआयचे  श्रीमंत शिवशरण आर पी अाय अध्यक्ष सुनील गायकवाड, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष आकाश खांनेकर, पीपल्स रिपब्लिकन चे जिल्हा सचिव अरुण जगताप, उपाध्यक्ष खाजा शेख, हनुमंत राऊत राजू पंडित, शहानुर काझी, उपस्थित होते,


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post